व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

चंद्रयान यशस्वी लॅडींग होण्यासाठी आष्टीच्या तरूणांची तिरूपती येथे प्रार्थना

तिरूपती येथील राम मंदिरात प्रार्थना

0

क्लिक2आष्टी अपडेट-भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान- 3 चा लँडर विक्रम आज संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. विक्रम लँडर प्रज्ञान आणि विक्रमच्या प्रज्ञानचा फोटो काढणार आहे. हे फोटो पृथ्वीवर पाठवले जातील.जर भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा तो पहिला देश ठरणार आहे.म्हणून आष्टी येथील तरूणांनी आंध्र प्रदेशातील भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरूपती बालाजी येथील राम मंदिरात प्रार्थना करण्यात आली.
ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी 9 ऑगस्ट रोजी विक्रमच्या लँडिंगबद्दल सांगितले होते- ‘जर सर्व काही बिघडले, सर्व सेन्सर निकामी झाले, काहीही काम केले नाही, तरीही तो (विक्रम) उतरेल, जर अल्गोरिदम व्यवस्थित काम करत असेल. यावेळी विक्रमचे दोन इंजिन निकामी झाले तरी ते उतरण्यास सक्षम असतील याचीही आम्ही खात्री केली आहे.भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान- 3 चा लँडर विक्रम आज संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. विक्रम लँडर प्रज्ञान आणि विक्रमच्या प्रज्ञानचा फोटो काढणार आहे. हे फोटो पृथ्वीवर पाठवले जातील. जर भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा तो पहिला देश ठरेल.ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी 9 ऑगस्ट रोजी विक्रमच्या लँडिंगबद्दल सांगितले होते.’जर सर्व काही बिघडले, सर्व सेन्सर निकामी झाले, काहीही काम केले नाही, तरीही तो (विक्रम) उतरेल, जर अल्गोरिदम व्यवस्थित काम करत असेल.यावेळी विक्रमचे दोन इंजिन निकामी झाले तरी ते उतरण्यास सक्षम असतील याचीही आम्ही खात्री केली असल्याचे त्यांनी सांगीतले.हे चंद्रयान यशस्वी लॅडींग व्हावे म्हणून आम्ही आज तिरूपती बालाजी येथे येऊन प्रार्थना केली असल्याचे प्रितम बोगावत यांनी सांगीतले.यावेळी अमित गुंदेचा(पुणे),शितल मुथ्था,विपुल पितळे(जामखेड),योगेश कुंभकर्ण,मुर्शदपूर ग्रामपंचायत सदस्य अक्षय हाळपावत,अमोल कदम,शशिकांत डोमकावळे,महावीर झरेकर,पञकार गणेश दळवी यांच्यासह आदि तरूण यात सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.