व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटनेचे आष्टी तालुका अध्यक्ष पदी सय्यद मुबीन यांची निवड

0

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेले सय्यद मुबीन यांची महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटना आष्टी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती महाराष्ट्र बाधंकाम मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अमरभैय्या शेख यांच्या नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटना हि राज्यातील एकमेव सघंटना महाराष्ट्र राज्यातील इमारत व रस्ते बांधकाम उद्योग, शेती उद्योग, विटभट्टी उद्योग,व जिनींग व प्रेसिंग उद्योग, इत्यादी उद्योगातील कामगारांना एकत्रीत आणणे आणि त्यांचे संबंध संबंधीत कार्यालयाशी विनियमित करणे.कामगाराना एकत्रित करून कामगाराच्या विवीध प्रश्न सोडवण्याचं प्रयत्न करत आहे ह्या निमित्त महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटनेचे सस्थांपक अध्यक्ष तथा नगरसेवक अमरभैय्या शेख यांच्या नेत्रत्वा खाली आज दिनांक ०३/०९/२०२३ रविवार रोजी आष्टी चे सामाजिककार्यकर्ते सय्यद मुबीन यांची आष्टी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.