व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीतील व्यापारी अजित पंढरे यांचे निधन

0

click2ashti update-आष्टी शहरातील भाग्यश्री जनरल स्टोअर्सचे मालक अजित सुरेश पंढरे यांचे रविवार दि.५ रोजी दुपारी २ वा.दुख;द निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ५४ होते.
आष्टी शहरातील गेल्या तीस पसतीस वर्षापासून भाग्यश्री जनरल स्टोअर्सचे मालक अजित पंढरे यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अत्यंसंस्कार सोमवार दि.६ रोजी सकाळी ८.३० वा.आष्टी येथील अमरधाम स्मशानभूमीत करण्यात आले.यावेळी आष्टी नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,नगर पंचायत गटनेते किशोर झरेकर,किशोर हंबर्डे,नगरसेवक सुनिल रेडेकर,व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,डाॅ.मधुकर हंबर्डे,सुभाष गरगडे,प्रशांत सहस्ञबुद्दे,संजय शिंगवी,व्यापारी संतोष मेहेर,श्रीपाद बळे, राहूल मुथ्था,अभय मेहेर,संतोष तांबे,नागेबाबा मल्टीस्टेटचे शाखाअधिकारी संदीप टेकाडे,बाळासाहेब घोडके,गिरीष महाराज जोशी,डाॅ.प्राचार्य सोपान निंबोरे,सुभाष बोंदार्डे,
मुर्शदपुर ग्रामपंचायत सदस्य अक्षय हळपावत,गणेश लाहोटी,ज्ञानदेव सोनटक्के,प्रितम बोगावत,दिनेश काकडे,पारस मेहेर,ईश्वर कटारिया यांच्यासह शहरातील व्यापारी,डाॅक्टर,वकील,पञकार आदि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.