आमदार धसांनी पञकारांना दिलेला शब्द पाळला; पञकार भवनाच्या सुशोभिकरणासाठी १५ लक्ष निधी मंजूर
"वैशिष्ट्यपुर्ण" योजनेतून आष्टी नगर पंचायतला पाच कोटी निधी मंजूर नगराध्य जिया बेग यांची माहिती
click2ashti update-गेल्या अनेक वर्षापासून आष्टी तालुका पञकार संघाची असलेली पञकार भवनासाठी स्वत;च्या जागा व त्यावर पञकार भवन असावे हि मागणी आमदार धस यांनी मार्गी लावत पञकारांसाठी पञकार भवन व आता पञकार भवनाच्या सुशोभिकरणाच्या कामांसाठी नगर पंचायतच्या माध्यमातून पञकारांना दिलेला शब्द पाळत १५ लक्ष रूपायांचा निधी मंजूर केला आहे.
शासन दरबारी नेहमीच निधीच्या बाबतीत अग्रेसर राहून आष्टी मतदार संघात विविध योजनेतून हजारो कोटी रूपायांचा निधी आमदार सुरेश धस यांनी प्रयत्न करत हा निधी शेवटच्या घटका पर्यंत पोहचला पाहिजे यासाठी स्वत;लक्ष देऊन आष्टी नगर पंचायतला “वैशिष्ट्यपुर्ण” योजनेतून पाच कोटी रूपायांचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली आहे.या पाच कोटी रूपायांचा निधी पुढील प्रमाणे-
आष्टी नगरपंचायत जि. बीड क्षेत्रातील कामे (एकूण रक्कम- ५ कोटी रुपये 1.नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०९ मध्ये मुस्लिम समाज शादीखाना बांधकाम करणे- १ कोटी 2. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०६ मध्ये संत सेना महाराज सभागृह बांधकाम करणे- ४० लक्ष 3.नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. १२ मध्ये मारुती मंदीर ते जुनी कमान वेस तलवार नदीवर नळकांडी पुलाचे बांधकाम करणे- ३५ लक्ष 4. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०५ मधील दक्षिणमुखी मारुती मंदिर सभागृह बांधकाम करणे- ३० लक्ष 5. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. १६ मधील बेलेश्वर मंदिर सभागृह बांधकाम करणे- २५ लक्ष 6.नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०२ मधील साळ्याचा मारुती सभागृह बांधकाम करणे- २५ लक्ष 7.नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र १२ मधील सय्यद मुक्रम घर ते मास्ती देशमुख यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- २५ लक्ष 8.नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र १६ मधील विजय भोस्टे घर ते तलवार नदी पर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- २० लक्ष 9.नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०२ मधील कसबा गणेश मंडळ सभागृह बांधकाम करणे- २० लक्ष
10. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०१ मध्ये खंडोबा मंदिर ते शेकापुर रोडपर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे -२० लक्ष
11. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र ०५ मधील सायकड मळा पाण्याचा डोम येथे नळकांडी पुल बांधकाम करणे- २० लक्ष 12. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. १२ मधील फत्तेशहा बुखारी दर्गा कब्रस्थान येथे पुल बांधकाम करणे- १५ लक्ष
13. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०९ मध्ये नसीर बेग घर ते रिलायन्स टॉवरपर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- १५ लक्ष
14. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०९ मध्ये समीर बेग घर ते बशीरसर घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- १५ लक्ष
15. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. १५ मध्ये पत्रकार भवन येथे फर्नीचर व अधुनिकीकरण करणे- १५ लक्ष 16. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०८ मध्ये शहादेव नरवडे ते अनिल औंदकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- १० लक्ष
17. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०४ मध्ये शेकापुर रस्ता ते बिलाल मज्जिद (काळी) पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे- १० लक्ष
18. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र.११ मध्ये वर्धमाने यांचे घर ते शब्बीर आतार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- १० लक्ष
19. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र.०९ मध्ये भागवत सर दुकान ते मिठुभाई यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे -१० लक्ष
20. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र. ०७ मध्ये जफर शेख घर ते मार्केट यार्ड रोड पर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- १० लक्ष
21. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र.०१ मध्ये शिनगारे यांचे घर ते गिरी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे- १० लक्ष
22. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र.०६ मध्ये असलम आतार ते संत सेना महाराज चौक पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे- १० लक्ष
23. नगर पंचायत आष्टी अंतर्गत प्रभाग क्र.१३ मध्ये नगर बीड रोड ते शाहु निकाळजे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे- १० लक्ष हा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामांची सुरूवात होणार असल्याचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगीतले.