पविञ रमजान महिन्यास आजपासून सुरूवात
click2ashti update-१२ मार्चपासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. रमजान महिन्यात दिवसभर उपवास केला जातो. रात्री तरावीहची नमाज पठण आणि कुराणाचे पठण केले जाते.
