प्रिझम कॉम्प्युटरचे संदीप दिगंबर सोले यांचे दुःखद निधन
click2ashti update-येथील प्रसिद्ध प्रिझम कॉम्प्युटरचे संचालक संदिप दिगंबर सोले यांचे शनिवार (दि.14) रोजी सकाळी
दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे.
आष्टी शहरातील छत्रपती संकुल येथे गेल्या १५ वर्षापासून प्रिझम कॉम्प्युटर सुरू असून,या कॉम्प्युटर सेंटरचे मालक संदिप दिगंबर सोले यांचे शनिवार (दि.14) रोजी सकाळी निधन झाले असून,त्यांच्यावर सकाळी 10 वाजता अमरधाम आष्टी आंबेडकर चौक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुले असा परिवार आहे.