सोलापुर येथे होणा-या गुरव समाज महाअधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा-भीमराव गुरव
आष्टी-उठ बांधवा जागा हो..गुरव समाजाचा धागा हो..!गुरव समाजाला न्याय मिळावा व विविध असलेल्या समस्या मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित गुरव समाज महिअधिवेशनास सोलापूर येथे रविवार दि.११ रोजी होणा-या समाज बाधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अवाहन आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव गुरव यांनी केले आहे.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित गुरव समाज महिअधिवेशनास सोलापूर येथे रविवार दि.११ रोजी एकदिवसीय अधिवेशन असून,ह्या अविवेशनाचे उद्याटन राज्याचे मुख्यमंञी मा.ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.गुरव समाजाच्या न्याय हक्कासाठी या अविवेशनात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अवाहन आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव गुरव,राम शिर्के,बापुराव क्षिरसागर,
दत्ताञय शिर्के,देविदास गुरव,नंदू गुरव,संजय गुरव,राजेंद्र शिंदे,दादा माने,रामदास क्षिरसागर,प्रविण गुरव,राहूल गुरव,शंतनु शिर्के,गणेश गुरव यांनी केले आहे.