व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा डॉ. अशोकथोरात रुजू

0

बीड click2ashti बीडचे जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा एकदा डॉ. अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. आज मंगळवारी सकाळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारला.
कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी सीएस म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. यानंतर त्यांची नाशिक येथे जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाली होती. तेथेही डॉ. थोरात यांनी आपल्या कामाची चुण्ूक दाखवत आरोग्य प्रशासन उत्तमरित्या हाताळले होते. नंतर मुंबई येथे सहायक संचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान मंगळवारी डॉ. थोरात यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त होताच सकाळी त्यांनी बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदाची सुत्रे स्वीकारली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.