व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

यंदा महायुतीचे तर पुढच्यावेळी फक्त कमळाचे सरकार : अमित शहा

0

मुंबई click2ashti कंेद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी पक्षाची बैठक घेतली. बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोदी सरकारने देशभरात काम केले. म्हण्ून ितसऱ्यांदा केंद्रामध्ये भाजपचे सरकार आले. जे सरकार काम करते ते जिंकते. यामुळे यंदाही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे तर २०२९ मध्ये फक्त कमळाचेच सरकार होईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
गत महिन्याभरातील त्यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात ते मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जे सरकार काम करत तेच निवडणुक जिंकतात, देशात आपण सलग तिसरे सरकार बनवले. आता आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असं सांगत महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group