व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीचा भूमिपुत्र अविनाश साबळेला शिवछत्रपती पुरस्कार

0

मुंबई click2ashti क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार यंदा आष्टीचा भूमिपुत्र तथा आंतरराष्ट्रीय खेळाडून अविनाश साबळे याला जाहिर झाला आहे.अवनाशसह ४६ खेळाडुंना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

499/- च्या खरेदीवर जिंका पैठणी

आष्टी तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्याचा मुलगा अिवनाश साबळे याने ऑलम्पियाड स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरी माजल माली.ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राज्य शासनाने 2022-2023 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची घोषणा गुरुवारी केलीअसून अिवनाश साबळेसह ४६ खेळाडुंना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.