व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांची पुणे येथे बदली

0

आष्टी click2ashti-पाटोदा येथे कार्यरत म्हणून असलेले उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांची महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी तथा उपायुक्त पुणे,महानगर प्रेदेश विकास प्राधिकरण पुणे या पदावर प्रति नियुक्ती केली आहे.

499/- च्या खरेदीवर जिंका पैठणी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अधिकारी यांच्या बदली करण्याचा निर्णय घेतला असून,यामध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रमोद कुदळे यांची उपजिल्हाधिकारी तथा उपायुक्त पुणे,महानगर प्रेदेश विकास प्राधिकरण पुणे या पदावर प्रति नियुक्ती केली आहे.सदरील कुदळे यांना विना विलंब तात्काळ रूजू होण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी दिले आहे.मात्र,कुदळे यांच्या जागी अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही.

499/-च्या खरेदीवर जिंका पैठणी आजच भेट द्या…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.