पहिल्या दिवशी चे महानोर तर दुस-या दिवशीचे जगताप पैठणी विजेत्या…
आष्टी click2ashti-शहरातील के.के.काळे किराणा अँड प्रोव्हीजन स्टोअर्स यांचे “कल्याणम् सुपरमार्ट” ने नवरात्री उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या 499 रूपायाच्या खरेदी करणारांना कुपण देऊन त्यामधून एक विजेत्यांना पैठणीची भेट सुरु केल्याने आष्टी करांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.यामध्ये गुरूवारी पहिल्या पैठणीचे विजेते पंचफुला महानोर,तर दुस-या दिवशीचे विजेते आशा जगताप ह्या ठरल्या असल्याचे कल्याणम् सुपरमार्ट च्या वतीने जाहीर करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खास ग्राहकांच्या आग्रास्ताव सुरू करण्यात आलेल्या स्पेशल नवरात्री महोत्सव सुरु करण्यात आला असून, या महोत्सवात आष्टीकर भरभरून प्रतिसाद देत आहेत.या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दि.10 रोजी संध्याकाळी सोडत काढण्यात आली यामध्ये पंचफुला महानोर तर शुक्रवारचे विजेते आशा जगताप ह्या ठरल्या आहेत.यांना उपस्थितांच्या हस्ते पैठणी देण्यात आले असल्याची माहिती कल्याणम् सुपरमार्ट च्या वतीने देण्यात आली.
(ADVT)