भाजपची पहिली यादी जाहिर;जिल्ह्यात फक्त नमीता मुंदडांना उमेदवारी
बीड click2ashti विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली असून पहिल्या यादीत राज्यात ९९ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.यात केज मधून विद्यमान आमदार नमीता अक्षय मुंदडा यांना दुसर्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे.
भाजपा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे-