व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धनंजय मुंडे,कल्याण आखाडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

0

मुंबई click2ashti महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून जोरात मोर्चे बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची यादी जाहिर केली असून यामध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, कल्याण आखाडे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहिर केलेल्या स्टार प्रचारांच्या यादीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, नितीन पाटील, सयाजीराव शिंदे, अमोल मिटकरी, जल्लाउद्दीन सय्यद, धीरज शर्मा, रुपाली इंद्रिया, सुप्रसिद्ध नाईक, सुप्रसिद्ध पाटील, कृष्णा चव्हाण आदी नेत्यांची यात नावे आहेत. तर कल्याण आखाडे, सुनील मगरे, महेश शिंदे, राजलक्ष्मी सले, सुरेखा ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वसीम बनहान, प्रशांत कदम, संध्या सोनवणे यांच्या नावांचाही यात समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.