घड्याळ अजित पवारांचीच
घड्याळ अजित पवारांचीच
मुंबई click2ashti राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह आिण निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने खारीत करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिलासा देत त्यांना घड्याळ चिन्ह कायम ठेवले आहे. यामुळे आता अजित पवार गटाला विधानसभेत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.