व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत सुट्टा खेळ;धस,धोंडे,आजबे,शेख यांच्यात चौरंगी लढत

52 उमेदवारांपैकी 35 जणांनी घेतली माघार 17 उमेदवार रिंगणात

0

आष्टी click2ashti-विधानसभा निवडणुकीच्या निवडणुक रिंगणात एकूण 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.यामध्ये माजीमंत्री सुरेश धस,विद्येमान आमदार बाळासाहेब आजबे,माजी आमदार भिमराव धोंडे व महेबुब शेख यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.आता दिग्गज नेत्यांच्या म्हणण्यानुसार आष्टी विधानसभेत सुट्ट्या खेळच होणार आहे.त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आष्टी विधानसभेच्या निवडणुक रिंगणात उमेदवार पुढील प्रमाणे-३८ जणांची माघार १७ उमेदवार रिंगणात सुरेश धस-भाजपा,बाळासाहेब आजबे-राष्ट्रवादी कॉग्रेस(अजित पवार गट),महेबुब शेख-राष्ट्रवादी कॉग्रेस(शरद पवार गट),भिमराव धोंडे (रुई)अपक्ष,कैलास दरेकर (आष्टी)मनसे,अक्षय आढाव(मातकुळी),ऋषिकेश विघ्ने (वाहीरा),प्रदिप चव्हाण (मुंबई),शहादेव भंडारे (दासखेड),उमेश क्षीरसागर (चुबळी)तुकाराम काळे (आष्टी),देविदास शिंदे (मातोरी),
देविदास जायभाय (पिपळनेर)संजय रक्ताटे (लोणी),गोकुळ सवासे (विघनवाडी),चांगदेव गिते (गितेवाडी),दिलीप माने(कारेगाव) हे आहेत.
निवडणुकीतुन माघार घेतलेले उमेदवार पुढील प्रमाणे-
माघार घेतलेले उमेदवार
—————————
फुलचंद खाडे (नायगाव),बापूसाहेब डोके (नगर),
त्रिंबक झांबरे (हिगणी) रामदास खाडे (कर्हेवाडी),
शरद कांबळे (बीड),शिवाजी राऊत (हनुमंतगाव),
सागर आमले (अंभोरा),सुदरराव जेधे (जाटनांदुर),
नवनाथ आंधळे (आष्टा), जालींदर वांढरे (पांढरी),
साहेबराव दरेकर (कोयाळ), माधव साके (कानडी),
अंकुश खोटे (मुगगांव),सतीष शिंदे (चिखली),
महेश आजबे (शिराळ),भास्कर केदार (वारणी),
ज्योती बेद्रे (अंमळनेर),अशोक पोकळे (चिंचाळा),
विष्णुपंत घोलप (धनगरजवळका),कैलास जोगदंड (टाकळसीग),अमोल तरटे (डोईठाण),अजय धोंडे (रुई),
सुशिलाबाई मोराळे (बानेगांव),नरसिंह जाधव (पाटोदा),
अण्णासाहेब चौधरी (टाकळी),ज्ञानदेव थोरवे (सोलापूरवाडी),रविंद्र ढोबळे (कडा),वसंत काटे (शिरूर),
जयदत्त धस (जामगांव),शिवाजी सुरवसे (पुडी),
अशोक दहिफळे (घोळेवाडी), राजेद्र जंरागे (आष्टी),
सविता गोल्हार (बावी),सुरेश पाटील (बीड),राजु बांगर (मातावळी),मिरा साबळे (धामणगाव),बाळू गायकवाड (कुंसळब),चंद्रकला खटके (पिंपळा),
ह्यांनी माघार घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group