कॉर्नर बैठकीचे सभेत रूपांतर अफाट गर्दीने सुरेश धस यांच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब होणार
गावागावात होत आहे सुरेश धस यांचे जंगी स्वागत
आष्टी click2ashti-आष्टी-पाटोदा-शिरूर का. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज धिर्डी,चोभानिमगाव या गावातील नागरिकांची भेट घेतली.गावासह परिसरातील सर्वांगीण विकासासंदर्भात व प्रगतीसंदर्भात सर्वसमावेश करित्या चर्चा केली.अतिशय आनंदाच्या वातावरणात ही भेट पार पडली.जनतेने आजपर्यंत मला जे प्रेम दिलंय त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार तसेच येणाऱ्या काळातही जनतेच्या सेवेप्रति मी कायम तत्पर असेल यात शंका नाही.अशीच सहकार्य आणि साथ द्या.अशी भावना सुरेश अण्णा यांनी व्यक्त केली.
गावागावात कॉर्नर बैठकीचे सभेत रूपांतर होत असून अफाट गर्दीने अण्णांच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब होणार.असल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे.येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीत अण्णांना सर्वांनी “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे.या प्रसंगी समस्थ ग्रामस्थ मंडळी,भारतीय जनता पक्ष,शिवसेना,रि.पा.ई.(आठवले गट)व मित्रपक्षांचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.