व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘सुरेश धस यांच्याकडून नाभिक समाजाला न्याय’

0

आष्टी click2ashti-नाभिक समाजाच्या मागण्या घेवून ज्या ज्या वेळी गेलो त्या त्यावेळी कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाही.शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या श्री संत सेना महाराज यांच्या मंदिरासाठी सुरेश धस यांचे मोलाचे योगदान आहे.त्यामुळे आपल्या अडचणी सोडवणाऱ्या धस यांच्या पाठीशी मतदार संघातील नाभिक समाज उभे राहणार असल्याचे नाभिक समाजाचे अध्यक्ष प्रविण कदम यांनी सांगितले.
आष्टी शहरातील नाभिक समाज बांधवांची बैठक घेऊन शहरात सुरेश धस यांच्या प्रचारार्थ फेरी काढून २० नोव्हेंबर रोजी कायम आपल्या अडी-अडचणी सोडविण आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा नेता म्हणजे सुरेश धस होय,त्यांनी आपल्या समाजाला भरभरून मदत केली.यातून उतराई होण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन प्रविण कदम यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.