व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी विधानसभेसाठी 72.96% मतदान

0

आष्टी click2ashti-आष्टी विधानसभेच्या सभेसाठी दिवसभरात 72.96% मतदान झाले.आता येत्या शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन आष्टी मतदार संघाचा आमदार कारभारी कोण होणार? हे स्पष्ट होईल.
आष्टी मतदार संघात एकूण 3 लाख 86 हजार 358 पैकी 2 लाख 81 हजार 887 जणांनी बजावला मतदानाचा हक्क सरासरी 72.96% मतदान झाले.यामध्ये पुरूष -205356 पैकी 151821 तर स्त्री-181001 पैकी 130066 मतदारांनी हक्क बजावला आहे.
आता येत्या शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन आष्टी मतदार संघाचा आमदार कारभारी कोण होणार?

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.