व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भर चौकातून मोटारसायकल चोरी;चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

0

आष्टी-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रात्री ९ च्या सुमारास दुकानात काम करीत असलेल्या व्यावसायिकांची गाडी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सचिन रानडे यांचे फोटो स्टुडिओ असून, याठिकाणी काम करणारा सचिन इंदलकर हा कामगार रात्री ९ घ्या सुमारास काम करीत असतांना त्याची हिरोहोंडा स्पेंलंडर क्र. MH-12 RZ-0226 अज्ञात चोरट्याने चोरून नेहली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.तरी कुणाला दिसल्यास 9921103458 ह्या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.