व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले पवित्र स्नान

0

मुंबई । प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथे गंगेत सहकुटुंब पवित्रस्नान केले. यानंतर महाकुंभेळ्याला हजेरी लावली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर त्यांनी तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान आणि पूजा अर्चना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.