व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीच्या लेकिचा बाहेर जिल्ह्यात कुस्तीत विजयी

0

आष्टी । प्रतिनिधी

वाई तालुक्यातील पसरनी येथे 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या कुस्ती मैदानात आष्टी तालुक्यातील सुरूर्डीची लेक अश्विनी नामदेव गर्जे हिने चांदीची मानाची गदा पटकावली व आकरा हजार ईमान मिळला आहे,बाहेर जिल्ह्यात हि अश्विनी मोठ मोठे कुस्तीचे मैदान गाजत असल्याने तिचे जिल्हाभरातून कैतूक होत आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.