पत्रकार प्रविण पोकळे यांच्यावर राजकीय नेते,स्नेही मित्रांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
आष्टी click2ashti-विनयशील लेखणीचा ध्यास घेत सुखदुःखांना व्यक्त करणाऱ्या,आम्हा पत्रकारांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी कायम कटीबद्ध असलेले आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त पावसा सारखा शुभेच्छांचा वर्षाव आज करण्यात आला आहे.

पत्रकार प्रविण पोकळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आ.सुरेश धस,युवा नेते जयदत्त धस,सागर धस,गणेश शिंदे,माऊली जरांगे,नगराध्यक्ष जिया बेग,पत्रकार किरण पोकळे,नगरसेवक शरीफ शेख,गणेश डोंगरे,प्रजापत्र चे संपादक संजय मालानी,संपादक समीर लव्हारे,प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे,जेष्ठ प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,भाऊसाहेब भवर,गौतम आजबे,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,पोपट घुले,नामदेव राऊत,अंकुश चव्हाण,बाबू कदम,इंजि.पी.बी.बोडखे,सरपंच परिवंत गायकवाड,प्रा.बिभिषण चाटे,सतिषमामा झगडे,रामशेठ मधुरकर,भगवान शिनगिरे,भगीरथ धारक,शेख अन्सारभाई,माऊली बोडखे,चेअरमन अरुण सायकड , एस.पी.बोडखे,सचिन वारंगुळे,सतीश जंगले,राजेंद्र लाड,कैलास दरेकर,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे,भीमराव गुरव,शरद तळेकर, रघुनाथ कर्डिले,शरद रेडेकर,संतोष सानप,सचिन रानडे,डॉ.विनोद ढोबळे,मनोज पोकळे,गणेश दळवी,सरपंच उद्धव पवार,मा.सरपंच अतुल कोठुळे,सरपंच संदीप मार्केडे,सागर पत्रकार प्रविण पोकळे यांच्यावर राजकीय नेते,स्नेही मित्रांनी केला शुभेच्छांचा वर्षाव,सुनील रेडेकर,प्रितम बोगावत,शशिकांत डोमकावळे,कुंडलिक सोनटक्के,

पिंकू बळे,नगरसेवक अक्षय धोंडे,अजित मुळे,नितीन खिळे,शहादेव धनवडे सतीश जंगले सचिन वारंगुळे,जालिंदर श्रीखंडे अशोक भवर अँड.बाळासाहेब मोरे,नागेश करांडे,संतोष शेटे,अनिल शेंबडे,उमेश सातपुते,अशोक पोकळे,बाळासाहेब बोराडे,मनोहर सरोदेसाहेब, किरण शेठ पोठरे,अँड.अशोक गवारे,मा.उपसरपंच मारुती पवार,सरपंच दत्तात्रय आबा खोटे,सुनिल वारंगुळे सर,गवारे मामा,डॉ.संदीप सानप,तावरे सर,पवार डॉ.योगेश शिंदे, सूरज शिंदे,अरुण सायकड,किशोर मुटकुळे, संदीप जाधव,शरद गायकवाड,सचिन काकडे,सरपंच संदीप खेडकर,संजय खोटे,कपिल अग्रवाल, अँड.महादेव मोहिते,शिवम हंबर्डे,सागर ढोले,सचिन इंदलकर,अक्षय हळपावत,विनय पटधरिया,

यांच्यासह सामाजिक,राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर,विविध पक्षांचे राजकीय नेते,कार्यकर्ते,विविध सामाजिक संघटना,पक्ष यांच्यावतीने सत्कार,सन्मान करत भावी आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव पाहून पोकळे परिवारातील सदस्य भारावून गेले.दि.(२५) मे २०२५ प्रविण पोकळे यांचा अभिष्टचिंतन दिन होता.आष्टी शहर व तालुक्यातील नागरिक,विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते,कार्यकर्ते,विविध संघटनांचे पदाधिकारी,शेतकरी संघटनेचे,शिक्षण,समाजकारण,धार्मिक आर्थिक,वैचारिक,सामाजिक क्षेत्रातील विविध समाजधुरीण आणि गुणी जणांनी भ्रमणध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून सत्कार सन्मान करून पोकळे परिवाराच्या कार्याला शुभेच्छांच्या माध्यमातून बळ दिले.

क्षणाक्षणाला येणाऱ्या भ्रमणध्वनीवरील शुभेच्छा,सत्काराचे विविध फेटे,शाल श्रीफळ यांच्यासह दाखवलेले प्रेम आणि भावना.या आपल्या कार्य कार्यकर्तृत्वाला निश्चित ऊर्जा देतात अशी भावना यावेळी पत्रकार प्रविण पोकळे यांनी नमूद केली.