तब्बल १२ दिभस राहणार मे महिन्यांत बॅका बंद;नागरीकांनी उरकून घ्यावे कामे
क्लिक2आष्टी अपडेट-मे महिन्यात देशभरातील विविध बँकांना तब्बल १२ दिवस सुट्ट्या असतील. यापैकी ६ सुट्ट्या या विविध कारणांच्या असतील. तर ४ सुट्ट्या रविवारच्या व २ सुट्ट्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या असतील. विशेष म्हणजे मे महिन्याची सुरुवातच मुळात सुट्टीपासून होणार आहे.
बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा व त्रिवेंद्रम येथील बँका १ मे रोजी महाराष्ट्र दिन / मे दिनानिमित्त बंद राहतील.
अशी असेल बॅकेला सुट्टी व कारणे
सुट्टीचे कारण कुठे बंद असतील १ मे महाराष्ट्र दिन / मे दिवसबेलापूर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा व त्रिवेंद्रम २ मे नगरपालिका निवडणुका शिमला,५ मे बुद्ध पौर्णिमा आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला व श्रीनगर,७ मे रविवार सर्वत्र कोलकाता,९ मे रवींद्रनाथ टागोर जयंती, १३ मे दुसरा शनिवार,१४ मे रविवार सर्वत्र १६ मे राज्य दिन गंगटोक २० मे चौथा शनिवार सर्वत्र २१ मे रविवार सर्वत्र,२२ मे,२८2 मे महाराणा प्रताप जयंती रविवार आशा सुट्या असल्याने नागरीकांनी आपले काम ऊरकून घ्यावे.