गोरख तरटे यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती
क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या वर्षभरापासून प्रभारी म्हणून कार्यरत असलेले आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या वर्षभरापासून आष्टी तालुका कृषी कार्यालयाचा प्रभारी म्हणून पदभार स्विकारून थेट बांधावर जाऊन शेतक-यांच्या अडीअडचणी समजून घेत शेतक-यांना अधुनिक शेती विषयी करण्यासाठी प्रोत्साहीत करून,प्रत्येच शेतकरी प्रगतशिल करण्यासाठी प्रयत्नशील असलेले गोरख तरटे यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.