व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

BREAKING NEWS-2000 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार;रिझर्व्ह बॅकेचा मोठा निर्णय

जुनीच नोट चलनात

0

click2ashti update- 2000 रुपयांच्या नोटा यापुढे चलनात कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत 2000 रुपयांच्या एकूण 97.62% नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हा आकडा 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 8470 कोटींपर्यंत घसरला आहे. 2000 रुपयांच्या नोटा यापुढेही चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.