व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

0

अहमदनगर click2ashti जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्था उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

499/- च्या खरेदीवर जिंका पैठणी

यासाठी ९ कोटी ९७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. ही योजना ३७ वर्षे जुनी असून, हिचे सक्षमीकरण केल्यास ९० टक्के सिंचन पुन्हा होऊ शकते व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

499/-च्या खरेदीवर जिंका पैठणी आजच भेट द्या…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.