व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत : भुजबळ

0

नाशिक click2ashti आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळ म्हणाले की, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अिधकार दिले आहेत. यामुळे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावेत. इतर पक्षांप्रमाणे त्यांनी सुध्दा नशीब आजमावायला हरकत नाही, माझ्या सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.