पाचव्या फेरी अखेर सुरेश धस आघाडीवर
पाचव्या फेरीत झालेले मतदान
————————————-
आष्टी click2ashti-आष्टी विधानसभेच्या निवडणुक निकालाला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली असून,पहिल्या 5 फेरीत झालेले मतदान पुढील प्रमाणे
उमेदवार
०१) बाळासाहेब भाऊसाहेब आजबे-5859
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
०२)कैलास दत्तात्रय दरेकर-103
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
०३)धस सुरेश रामचंद्र-21957 🛑
भारतीय जनता पार्टी
०४) प्रदिप नामदेव चव्हाण-144
बहुजन समाज पार्टी
०५) महेबुब इब्राहिम शेख-6740
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)
०६)अक्षय सदाशिव आढाव-491
राष्ट्रीय मराठा पार्टी
०७)दिलीप महादेव माने-105
बहुजन वंचित आघाडी
०८) अँड.शहादेव जाणू भंडारे-32
विकास इंडिया आघाडी
०९)उमेश आश्रू क्षिरसागर-16
अपक्ष
१०) ऋषीकेश लक्ष्मण विघ्ने-12
अपक्ष
११)गोकूळ बाबुराव सवासे-32
अपक्ष
१२) चांगदेव गौतम गित-20
अपक्ष
१३) तुकाराम नाना काळे-15
अपक्ष
१४) देविदास यशवंत शिंदे -50
अपक्ष
१५) देविदास गहिनीनाथ जायभाय-51
अपक्ष
१६) भिमराव आनंदराव धोंडे-9658
अपक्ष
१७)संजय बलभिम रकटाटे-169
अपक्ष
१८)नोटा-75
———————
एकूण झालेली मतमोजणी-45529