क्लिक2आष्टी अपडेट-माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे स्वीयसहाय्यक विजय पवळ(वय ५४) यांचे अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
अत्यंत मनमिळावू असलेले आष्टी तालुक्यातील कडा येथील रहिवासी असलेले विजय पवळ यांच्यावर गेल्या महिनाभरापासून अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते.या उपचारा दरम्यान शुक्रवार दि.२८ रोजी राञी १०.३० सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्याच्यांवर कडा येथील अमरधाम येथे शनिवार दि.२९ रोजी सकाळी ११ वा.अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचे आष्टी तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.