धनंजय मुंडेंवर तोंड लपवण्याची वेळ-आमदार सुरेश धस
मुंबई click2ashti-बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराड यांचे नाव आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत. ते गत 2 दिवसांपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे फिरकले नाहीत.…