तिरंगा रॅलीत माजी आमदार भिमराव धोंडे यांचा अजब सल्ला;लोकसंख्या वाढविण्यासाठी लाजू नका
आष्टी click2ashti-भारताने ऑपरेशन सिधुंर करत पाकिस्तानला वटणीवर आणले आणि पाकिस्तानला भारताची ताकद दाखवून दिली.पण आता भारतामध्ये अन्न धान्यांची कमी नाही,त्यामुळे नागरिकांनी लोकसंख्या वाढीसाठी लाजु नये असा अजब सल्ला माजी आमदार भिमराव धोंडे…