व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

माझ्या प्रश्नांची दखल जर पक्षानेही घेतली नाही तर मी वेगळा निर्णय घेऊ शकतो-माजी आ.बाळासाहेब आजबे

आष्टी click2ashti-मतदार संघातील माझ्यासह कार्यकर्ते यांची गळचेपी होत असून,आमदार सुरेश धस हे जाणुन-बुजून त्रास देतात.यावर मी माझ्या वरिष्ठ नेते अजित पवार यांच्याशी बोललो असून,यावर तोडगा निघत नसेल तर मी उद्या वेगळा निर्णय घेऊ शकतो असे…

खातेदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे,पुर्णवादीचे वटवृक्षात रूपांतर;पुढच्या तीन वर्षांत २४०० कोटींचे…

आष्टी click2ashti-आष्टी-साधारण दोन वर्षापुर्वी आम्ही बॅकेचा कारभार स्विकारला सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवत आमच्या हातात बिनविरोध दिला आहे.आमच्या शाखेत आष्टीकरांनी विश्वास दाखवत जवळपास 67 कोटी रूपायांच्या ठेवी ठेवल्यात ह्या लोकांनी…

त्या बलात्कारी आरोपीला पुणे पोलिसांनी ७० तासांत बेड्या ठोकल्या

पुणे click2ashti-पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट…

पत्रकारांची कृषी सफर;फळबागेची पाहणी,पत्रकाराचा फळबागेचा यशस्वी प्रयोग !

आष्टी click2ashti-तालुक्यातील काकड्याची किन्ही येथे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या पाच एकरातील १ हजार ५०० संत्रा झांडाची पाहाणी व स्नेहभोजन सोहळा आज मळ्यात झाला.यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाचे सर्वची सर्व सर्व १३…

आमदार सुरेश धस यांच्या मागणीला यश;अखेर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती

आष्टी-संतोष देशमुख हत्या प्रकरणात दि.१८/१२/२०२४ रोजी आमदार सुरेश धस यांनी जा.क्र.२७/२०२४ या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती अशी मागणी केली होती.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र…

तिसऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीलाही धनंजय मुंडे पुन्हा गैरहजर

मुंबई I प्रतिनिधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नंतर बेल्स पाल्सी या आजाराने त्रस्त असलेले मंत्री धनंजय मुंडे आज सलग तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले. दरम्यान परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळात मंजुरी दिल्याबद्दल…

परळीत होणार पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई I प्रतिनिधी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यासह आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारची मान्यता दिली आहे. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे…

जामखेड जवळ धावत्या कारला आग; दोघांचा होरपळून मृत्यू

जामखेड I प्रतिनिधी जामखेड-बीडरोडवर एका धावत्या कारला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आज पहाटे हा अपघात घडला असून यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक जण पोलिस अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही…

मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव

नगर I प्रतिनिधी जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. यात्रेचा काळ हा आमच्यासाठी…

दैठणामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी 

आष्टी प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील दैठणा गावामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातील महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्मोस्तव साजरा केला त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…
कॉपी करू नका.