व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीच्या लेकिचा बाहेर जिल्ह्यात कुस्तीत विजयी

आष्टी । प्रतिनिधी वाई तालुक्यातील पसरनी येथे 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या कुस्ती मैदानात आष्टी तालुक्यातील सुरूर्डीची लेक अश्विनी नामदेव गर्जे हिने चांदीची मानाची गदा पटकावली व आकरा हजार ईमान मिळला आहे,बाहेर जिल्ह्यात हि अश्विनी मोठ मोठे…

उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वे लाईनसाठी तपासणीचे आदेश

बीड । प्रतिनिधी उस्मानाबाद (धाराशिव)-बीड-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रेल्वे लाईन प्रकल्पाला मंजुरी देण्याची आणि ती जलद करण्याची मागणी दि.१० फेबुवारी रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या…

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून मिळालेला पैसा घरासाठीच खर्च करा  -जिल्हाधिकारी अविनाश…

       बीड । प्रतिनिधी घर म्हणजे आपल्या हक्काच असावे अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते पण आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. स्वत:च्या घरात रमण्याचा आनंदच काही वेगळा असतो, कुंटूंबातील वाढत्या जबाबदा-या,…

शक्तिकांत दास यांच्याकडे मोदींच्या प्रधान सचिवाची जबाबदारी

बीड । प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त गव्हर्नर आहेत. 2019 पासून पी के मिश्रा हे मोदींचे प्रधान सचिव म्हण्ून…

आमची केस दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न : धनंजय देशमुख यांचा आरोप

बीड । प्रतिनिधी माझा भाऊ संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांकडून कमकुवत करुन दाबण्याचा प्रयत्न पाेलिसांकडून केला जात आहे. आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांची खास टीम सक्रीय असल्याचा आरोप सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.…

धस मस्साजोगमध्ये; मनोज जरांगेंची पुन्हा धसांवर टीका

बीड । प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक असलेले आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहिर केला. यावर मनोज जरांगे…

कोकणात समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

मुंबई । प्रतिनिधी कोकणातील तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) हे मयत झालेले असून ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर…

35 लाख द्या आणि खून करा अशी परळीतील परिस्थिती : आ. धस

परळी । प्रतिनिधी महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 15 महिने झाले तरीही हत्येचा तपास उलगडत नाही. पोलीस तपासाला आहेत का कशाला? परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे असे आमदार सुरेश धस म्हणाले. भाजप आमदार सुरेश धस आज परळीत असून…

आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले : आ.सुरेश धस

बीड । प्रतिनिधी परळीत किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली जातात. मात्र याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. महादेव मुंडे हत्या प्रकरणतही पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले असा आरोप…

मुलींने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये,आई-बापावर जिवापाड प्रेम करावं-प्रा.वसंत हंकारे

आष्टी click2ashti-जोपर्यंत आई-बापाचा श्वास सुरू आहे,तोपर्यंत आई-बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा,आई-बाप गेल्यावर कोणत्याही देवाच्या चरणी लाखो रुपये ओतले तरी तो आपले आई-वडील परत देऊ शकत नाही,असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे…
कॉपी करू नका.