व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

आष्टी click2ashti-सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता,असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.सतीश भोसले हा हरिणाची शिकार करून सुरेश धस यांना पुरवतो, असे बिष्णोई…

तालुक्याचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी राजकारण्यांनी कारखान्याचे राजकारण करू नये-माजी आ.भिमराव धोंडे

आष्टी click2ashti-गेल्या 18 वर्षांपासून बंद असलेला कारखाना आज पुन्हा सुरु करीत आहोत.मी ठरविले असते तर स्वतःचा कारखाना सुरु केला असता पण सहकारी कारखानाच सुरु करायचा होता आणि हा महारष्ट्रात 18 कारखाने आवसानात निघाले होते.त्यापैकी 17 कारखाने…

आ.धस यांचे विरुद्ध गरळ ओकणारे भाऊसाहेब लटपटे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा;वंजारी समाज…

आष्टी click2ashti-विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश रामचंद्र धस यांची बदनामी करणाऱ्या भाऊसाहेब लटपटे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आष्टी तालुक्यातील वंजारी समाजातील समाज बांधवांनी आष्टी पोलीस स्टेशन येथे एका निवेदनाद्वारे…

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी : नवीन रेल्वेमार्ग सर्वेक्षणास निधी मंजूर

बीड । प्रतिनिधी उस्मानाबाद (धाराशिव)-बीड-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रेल्वे लाईन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी निवडून आल्यापासून खा. सोनवणे हे सातत्याने रेल्वेमंत्री व रेल बोर्डाकडे करत आहेत. या मागणीची दखल घेत रेल्वेमार्गाची तपासणी…

खातेदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे,पुर्णवादीचे वटवृक्षात रूपांतर;पुढच्या तीन वर्षांत २४०० कोटींचे…

आष्टी click2ashti-आष्टी-साधारण दोन वर्षापुर्वी आम्ही बॅकेचा कारभार स्विकारला सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवत आमच्या हातात बिनविरोध दिला आहे.आमच्या शाखेत आष्टीकरांनी विश्वास दाखवत जवळपास 67 कोटी रूपायांच्या ठेवी ठेवल्यात ह्या लोकांनी…

आमदार सुरेश धस यांच्या मागणीला यश;अखेर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती

आष्टी-संतोष देशमुख हत्या प्रकरणात दि.१८/१२/२०२४ रोजी आमदार सुरेश धस यांनी जा.क्र.२७/२०२४ या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती अशी मागणी केली होती.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र…

जामखेड जवळ धावत्या कारला आग; दोघांचा होरपळून मृत्यू

जामखेड I प्रतिनिधी जामखेड-बीडरोडवर एका धावत्या कारला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आज पहाटे हा अपघात घडला असून यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक जण पोलिस अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही…

दैठणामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी 

आष्टी प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील दैठणा गावामध्ये विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातील महिलांनी पाळणा म्हणून शिवजन्मोस्तव साजरा केला त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

आष्टीच्या लेकिचा बाहेर जिल्ह्यात कुस्तीत विजयी

आष्टी । प्रतिनिधी वाई तालुक्यातील पसरनी येथे 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या कुस्ती मैदानात आष्टी तालुक्यातील सुरूर्डीची लेक अश्विनी नामदेव गर्जे हिने चांदीची मानाची गदा पटकावली व आकरा हजार ईमान मिळला आहे,बाहेर जिल्ह्यात हि अश्विनी मोठ मोठे…

उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वे लाईनसाठी तपासणीचे आदेश

बीड । प्रतिनिधी उस्मानाबाद (धाराशिव)-बीड-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रेल्वे लाईन प्रकल्पाला मंजुरी देण्याची आणि ती जलद करण्याची मागणी दि.१० फेबुवारी रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या…
कॉपी करू नका.