Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
संतोष देशमुख कुटुबियांना न्याय नाही मिळाला,तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागणार-मनोज जरांगे
बीड click2ashti-केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.संतोष देशमुख यांची हत्या…
मागील काळातील रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करावीत;आमदार सुरेश धस यांची विकास आढावा बैठकीत सूचना
आष्टी click2ashti-सन 2014 पासून आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे रखडली असून या कामांना प्राधान्याने गती देऊन ही कामे पूर्ण करावीत..यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कामात सकारात्मकता दाखवावी विकास कामे करताना…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी
आष्टी click2ashti-केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भरदुपारी राजरोसपणे राज्य रस्त्यावर अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे अत्यंत गंभीर असून या घटनेचा सखोल तपास करून या घटनेतील मास्टर माईंड कोण आहे? याचा छडा…
सहा वर्षांपासून चप्पल न घालण्याचा निर्धार केलेल्या कार्यकार्त्याचे स्वप्न साकार
आष्टी click2ashti-वर्ष,दोन वर्ष नव्हे तर तब्बल सहा वर्ष चप्पल न घालता फिरणाऱ्या तरुणाने आपल्या नेत्यावर असलेले प्रेम व्यक्त करत चक्क सहा वर्षांनंतर त्याची इच्छा पूर्ण करत आमदार सुरेश धस यांनी स्वतःच्या हाताने माउलीला चप्पल घालून इच्छापूर्ती…
धोंडे साहेब डी.बी.राऊतला आवरा,नाहीतर..! आमदार सुरेश धस यांचा भरसभेत गंभीर आरोप
आष्टी click2ashti-या मतदारसंघात स्वतःला शिक्षणमहर्षी म्हणून घेणा-या भिमराव धोंडे यांनी आपल्या संस्थेचा कारभार होण्यासाठी ठेवलेल्या डी.बी.राऊतचे काय धंदे चालले आहेत.हे पाहून घ्यावे,जर मी या शिक्षण संस्थेतील घडत असलेला प्रकार बाहेर काढला तर…
आजपासून पंकुताई ने राजकारणातील सहकारी गमवला-सुरेश धस
आष्टी click2ashti-गेल्या पसत्तीस वर्षापासून मी राजकारणात असून वीस वर्ष आमदारकी भोगली मी लोकसभा निवडणुकीत माझा समाजाचा रोष पत्कारून प्रामाणिकपणे काम केले.आणि आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझा प्रचार कसा केला हे मी नाही तर संपूर्ण…
सुरेश धस पराभवाच्या छायेत;आष्टीत “शिट्टी”वाजण्याचा अंदाज
आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघाची निवडणुकीत सतरा जणांनी आपले नशीब आजमावली यामध्ये चौरंगी लढत होणार असे गृहीत धरले होते.परंतु मराठा गावांनी काहि प्रमाणात तुतारी तर कमळ व घड्याळ चालविले तर ओबीसी गावात शिट्टी ला प्राधान्य दिल्याने उद्याच्या…
आष्टी विधानसभेसाठी 72.96% मतदान
आष्टी click2ashti-आष्टी विधानसभेच्या सभेसाठी दिवसभरात 72.96% मतदान झाले.आता येत्या शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन आष्टी मतदार संघाचा आमदार कारभारी कोण होणार? हे स्पष्ट होईल.
आष्टी मतदार संघात एकूण 3 लाख 86 हजार 358…
भिमराव धोंडे यांची प्रचारात आघाडी; मतदार संघात “शिट्टी”वाजणार
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते अभयराजे धोंडे यांनी सुरू केलेल्या प्रत्यक्ष मतदार भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन ठिकठिकाणी अभयराजे धोंडे…
मतदार संघाच्या हितासाठी दिल्ली,मुंबई,बीड पायी मोर्चे काढले-भिमराव धोंडे
आष्टी click2ashti-कुकडीचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे तसेच आष्टी तालुक्यातील या भागातील जमिनी वाचवण्यासाठी मीच मुंबई आणि दिल्लीपर्यंत पायी मोर्चे काढले हे दोन्ही अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले असे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव…