Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
युवा नेते अभयराजे धोंडे थेट बांधावर;”शिट्टी”ला मतदान करण्याचे केले आहवान
आष्टी click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव युवराज अभयराजे धोंडे हे प्रचार करण्यासाठी गावोगाव फिरत आहेत.कसलाही उन्हातान्हाचा विचार न करता सकाळी…
डोंगरकिन्हीत आजबेंची फक्त कॉर्नर सभाच नव्हे;ही तर विजयाकडे वाटचाल!
पाटोदा click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी सध्या तीनही तालुक्यांमध्ये कॉर्नर सभेचे सत्र सुरू केला आहे त्या सभेतून मिळणारा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी मोठ्या सभेपेक्षा कॉर्नर…
निवडणुक आयोगाने योग्य खुलासा न केल्यास करेक्ट कार्यक्रम करणार-सुप्रिया सुळे
आष्टी click2ashti-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रात गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.आष्टी विधानसभेत बॅलेट पेपरची गडबड केली असे…
भिमराव धोंडेंची गॅरंटी;तुमचे अनमोल मत वाया जाऊ देणार नाय
आष्टी click2ashti-माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मला मतदान करा मी तुमचे अनमोल मत वाया जाऊ देणार नाही असा सार्थ विश्वास माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील मतदारांना दिला.
प्रचार दौऱ्याच्या…
‘सुरेश धस यांच्याकडून नाभिक समाजाला न्याय’
आष्टी click2ashti-नाभिक समाजाच्या मागण्या घेवून ज्या ज्या वेळी गेलो त्या त्यावेळी कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाही.शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या श्री संत सेना महाराज यांच्या मंदिरासाठी सुरेश धस यांचे मोलाचे योगदान आहे.त्यामुळे आपल्या अडचणी…
मतदारसंघातील दडपशाही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून मोडीत काढावी-भिमराव धोंडे
आष्टी click2ashti-आष्टी मतदारसंघात काही लोक दादागिरी करीत आहेत पण लोकशाहीत दादागिरी चालत नाही. दादागिरी बंद करायची वेळ आली आहे,मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दडपशाही व दांडगाई बंद करावी असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे…
अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांच्या विजयासाठी पत्नी,भावजय अन् सुन यांनी मतदारसंघ काढला पिंजून
आष्टी click2ashti-आष्टघ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सौ. दमयंतीताई धोंडे यांच्या कडा,धानोरा, साबलखेड येथील रॅलीस महिलांचा प्रचंड प्रतिसाद डोअर टू डोअर प्रचार जसजसे निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचाराची…
आष्टी शहर “शिट्टी” च्या आवाजाने दणाणले..!
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ मुर्शदपुर व आष्टी शहरात सुमारे तीन तास प्रचार फेरी काढून संपुर्ण आष्टी शहर,विनायक नगर आणि मुर्शदपुर शिट्टीच्या आवाजाने दणाणून…
अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांची प्रचारात आघाडी
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विविध गांवात काढलेल्या प्रचार फेरीस मतदारांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू…
भाजपाचे माजी आमदार पिता-पुत्रांसह तालुकाध्यक्षांची भाजपातून हकालपट्टी..!
आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघाचे भाजपा नेते व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवल्याने आज भरतीय जनता पक्षाने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह भाजपा युवा…