व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

भिमराव धोंडे यांची प्रचारात आघाडी; कड्यात रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ कडा शहरात काढलेल्या प्रचार फेरीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून कडा शहर शिट्टीच्या आवाजाने दणाणून गेले. अपक्ष उमेदवार…

धनगर समाजाच्या व्यक्तींना आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली-सुरेश धस

आष्टी click2ashti-धनगर समाज हा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज असून माझ्या राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनच मी अनेक व्यक्तींना अनेक पदांवर पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.हे सर्व नावे मी सांगतो विरोधी उमेदवारांनी अशा प्रकारचे…

कॉर्नर बैठकीचे सभेत रूपांतर अफाट गर्दीने सुरेश धस यांच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब होणार

आष्टी click2ashti-आष्टी-पाटोदा-शिरूर का. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज धिर्डी,चोभानिमगाव या गावातील नागरिकांची भेट घेतली.गावासह परिसरातील सर्वांगीण विकासासंदर्भात व प्रगतीसंदर्भात सर्वसमावेश करित्या चर्चा केली.अतिशय आनंदाच्या…

भीमराव धोंडे यांच्या शिट्टी या चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा-अशोकराव सव्वाशे

आष्टी click2ashti-मतदार संघाच्या विकासासाठी माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या शिट्टी या चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषदेचे अशोकराव सव्वाशे यांनी केले आहे. आष्टी मतदार…

मोदी सरकार दहा वर्षांत आश्वासन देण्यात दंग-खा.शरद पवार

आष्टी click2ashti-देशात सध्या मोदींची सत्ता असून हे सरकार फक्त आश्वासने देत आहे.पण एकाही आवाश्नाची पुर्तता करत नसल्याचे दहा वर्षाच्या काळात देशाने पाहिले आहे.आता लोकांचा सध्याच्या राज्य आणि केंद्र सरकारवर राहिला नसल्याचे प्रतिपादन…

भिमराव धोंडेसह दोन्ही युवराजांची प्रचारात आघाडी

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते अजयदादा धोंडे व अभयराजे धोंडे हे प्रचारासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आष्टी तालुक्यात झंजावती दौरा…

स्व.गोपीनाथ मुंडे समाधीस्थळाच्या दर्शनाने उर्जा आणि प्रेरणा मिळते-भिमराव धोंडे

परळी click2ashti-महाराष्ट्राचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडाला भेट देऊन आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार…

आष्टीत आज होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-परमेश्वर शेळके

आष्टी click2ashti-महाविकास आघाडीचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष…

आष्टीत जनसागर उसळला;धोंडेच्या “शिट्टी”ने शहर दणाणले..

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असे समजून प्रत्येकाने आपल्या गावोगावी व्यवस्थित मतदान करण्यासाठी फेऱ्या काढाव्यात, जनजागृती करावी व "शिट्टी" या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या…

निवडणुकीच्या काळातही व्यायामाला सुट्टी नाय,अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी पहाटेच मैदानावर साधला…

आष्टी click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे मैदानावर व्यायाम करताना, व्यायामाला आलेल्या युवाकांशी संवाद साधत सुखी जिवनासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम…
कॉपी करू नका.