Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
मिस फायरिंगमुळे अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी
मुंबई click2ashti स्वतःचे परवानाधारक पिस्तूल साफ करताना मिस फायरिंग झाल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. पिस्तुलातील गोळी पायाला लागल्याने गोविंदाला दुखापत झाली असून मुंबईच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल त्याला दाखल करण्यात आले आहे.…
राशीन येथील स्टेडियमच्या भूमिपूजनाला येणार क्रिकेटपटू रोहित शर्मा
नगर click2ashti भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. या स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे…
राज्यातील ४० हजार होमगार्डच्या भत्त्यात ५०० रुपयांची वाढ
राज्यातील ४० हजार होमगार्डच्या भत्त्यात ५०० रुपयांची वाढ
सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
मुंबई click2news राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त…
ग्राम रोजगार सेवकांना मिळणार दरमहा ८ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता
मुंबई click2news राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी २ हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले…
मविआचा जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय
मुंबई click2ashti महाविकास आघाडीचे जागा वाटपावर चर्चा सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर आल्या असून अजुनही राजकीय पक्षांकडून जागा वाटप करण्यात आल्या नाही. या…
कार अपघातात दावनेंची कन्या थोडक्यात बचावली
छत्रपती संभाजीनगर click2ashti चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ झालेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या थोडक्यात बचावल्या. हा अपघात आज सोमवारी सकाळी घडला.
संजना जाधव या कार्यकर्त्यांसमवेत…
प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका
मुंबई click2ashti-विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी'देवा भाऊ देवा भाऊ' गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे.या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच…
धनगर समाज आरक्षणासाठी बेपत्ता झालेले दोन आंदोलक जिवंत सापडले
नगर click2ashti धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेऊन बेपत्ता झालेले दोन आंदोलक आज शुक्रवारी जिवंत सापडले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेवासा फाटा येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाच्या सहा आंदोलकांनी आमरण…
पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे
मुंबई click2ashti उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तटकरे…