Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश
क्लिक2आष्टी अपडेट-भारताने इतिहास रचला आहे.चंद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे.चंद्राच्या या भागावर वाहन उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश ठरला…
चंद्रयान यशस्वी लॅडींग होण्यासाठी आष्टीच्या तरूणांची तिरूपती येथे प्रार्थना
क्लिक2आष्टी अपडेट-भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान- 3 चा लँडर विक्रम आज संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. विक्रम लँडर प्रज्ञान आणि विक्रमच्या…
आमदार धसांचे भाजपाकडून कौतूक;सरल ॲप नोंदणी प्रणाली मध्ये महाराष्ट्रात १ नंबरचे काम
क्लिक2आष्टी अपडेट-भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक विधानसभेत सरल ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्व यशस्वीपणे…
तिढा सुटला-अखेर मंञिमंडळाचे खाते वाटप जाहिर;ना.धनजंय मुंडे नवे कृषीमंञी
क्लिक2आष्टी अपडेट-राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे.अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते,छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय,तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार…
नेते जोमात;कार्यकर्ते माञ कोमात..! महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्यांची थू..थू..
क्लिक2आष्टी अपडेट-सन २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले.परंतु उध्दव ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंञी हावा होता.म्हणून त्यांनी अनैसर्गिक महाआघाडी काॅग्रेस-राष्ट्रवादी…
नागपूरहून-पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसचा अपघात;26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
क्लिक2आष्टी अपटेड-नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते,त्यातील सात प्रवासी अपघातानंतर बाहेर…
मुख्यमंञ्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा;यंदा शेजारील अहमदनगरच्या कुटूंबीयांना मिळाला पूजेचा…
क्लिक2आष्टी अपडेट-आज पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली.यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर…
ठरलं;आता “अहमदनगर” नाही तर “अहिल्यानगर”
क्लिक2आष्टी अपडेट-अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवला आहे. दरम्यान,आज दि.३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात…
सोपी पध्दत;आता घरबसल्या मोबाईलवरून बदला आधार कार्डवरचा पत्ता
क्लिक2आष्टी अपडेट-आधार कार्ड आपल्या देशातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.त्यात तुमचे नाव,मोबाइल क्रमांक,पत्ता आदी सर्व माहिती बरोबर असणे आवश्यक आहे.अनेकदा असे दिसून येते की,शहर किंवा पत्ता बदलल्यानंतर लोकांना ते आधारमध्ये अपडेट करता येत…
मराठा सेवा संघाचा ठराव;प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी..अनाठायी खर्च गरिबांच्या लग्नात करा
क्लिक2आष्टी अपडेट-मराठा समाजातील नियोजित वधू- वरांनी प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव रविवारी सोलापुरात मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित वधू-वर मेळाव्यात घेण्यात आला. सुसंस्कृत, कर्तृत्ववान व संस्कारी मुला-मुलींची आयुष्याचा जोडीदार…