Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हात्या
आष्टी click2ashti-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना समोर अली आहे.या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना शनिवारी रात्री दहाच्या…
गरबा खेळताना आला हार्टअटॅक
पुणे click2ashti सध्या नवरात्र सुरु असल्याने सर्वत्र गरबाची रंगत वाढली आहे. मात्र गरबा खेळण्याचा आनंद घेताना हार्टअटॅक आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली.
अशोक माळी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गरबा…
राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
अहमदनगर click2ashti जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्था उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…
तुळजाभवानीचे दर्शन घेऊ परतताना अपघात; दोन ठार
तुळजापूर click2ashti नवरात्रोत्सव सुरु असल्याने तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत निघालेल्या गाडीचा सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा…
अशिक्षित तरूणाने महाराष्ट्राला वेड लावले BIG BOSS चा झापुक-झूपुक विजेता;बुक्कीत टेगुंळ,गोलिगत सुरज…
मुंबई click2ashti-परिस्थीती कशीही असली तरी उराशी जिंकण्याचे स्वप्न बाळगले तर यश नक्की मिळते.हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असून,बिग बाॅसच्या पाचव्या पर्वाचा विजय महाराष्ट्राने पुन्हा एकदा चमत्कार दाखवून,बिग बॉस चा विजेता गरीब,आई-वडील…
राहुल गांधींनी बनविली कांद्याची पात, वांग्याची भाजी
कोल्हापूर click2ashti काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन राहुल गांधी यांच्या हस्ते नियोजित होते. कार्यक्रमासाठी राहुल गांधी कोल्हापूर येथे…
दुचाकीस्वाराला उडविले; खा.हंडोरेंच्या मुलाला अटक
मुंबई click2ashti चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ गोपाळ आरोटे जवळ हिट अँड रनची घटना घडली असून यात राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर गणेश हंडोरे याची…
आता म्युच्यूअल फंडमध्येही जिओची उडी
मुंबई click2ashti रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या जिओने आता म्युच्युअल फंड मार्केटमध्ये उडी घेतली आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेसला सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये उतरण्यास परवानगी दिली आहे. जिओ फायनॅन्शियल…
वडिलांचे वय झाल्यावर ते स्वत: मुलावर जबाबदारी सोपवतात; पुतण्याचा काकांना टोला
पुणे click2ashti वडिलांचे वय झाल्यावर ते स्वत: आपल्या मुलावर आपल्या हाताने जबाबदारी सोपवतात. मात्र काही जण खुप हट्टी असतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला. येत्या आठ, दहा दिवसात आचासंहिता लागेल आणि ३५ दिवसांनी…
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ… पहा किती झाली वाढ
मुंबई click2ashti इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या…