Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
अंगावर विज कोसळली;कामगारांचा जागीच मृत्यू
क्लिक2आष्टी अपडेट-जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अशात अंगावर शहारा आणणारा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वेकोली खाण परिसरात एका कर्मचाऱ्याचा…
नवरा गाणं म्हणत नाही म्हणून बायकोने केली पोलिसांत तक्रार
क्लिक2आष्टी आपडेट-नवरा-बायकोमधील भांडणे नेहमीच ऐकायला आणि पाहायला मिळतात.अनेक वेळा हे भांडण इतके टोकाला जाते की ते पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचते.यानंतर ते समन्वयाने सोडवले जाते.आता असाच एक प्रकार समोर आला आहे,ज्यामुळे पोलिससुद्धा चकित झाले…
जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मुंबई पोलिसांत भाजपाची तक्रार
क्लिक2आष्टी आपडेट-रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपच्या वतीने निदर्शने करत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.…
वाऱ्यामुळे 121 फूट उंच असलेला मोबाईल टॉवरही खाली कोसळला;सुदैवाने जीवीतहानी टळली
क्लिक2आष्टी आपडेट-चंद्रपूर शहरात रविवारी रात्री अचानक सोसाट्याचा वारा सुटला.वाऱ्याचा वेग एवढा भीषण होता की, रस्त्यावर सुरू असलेली वाहतूकही काही काळ थांबली होती. तसेच, या वाऱ्यामुळे 121 फूट उंच असलेला मोबाईल टॉवरही खाली कोसळला.
शहरातील…
झुंज मावळली;खा.गिरीष बापट यांचे ७२ व्या वर्षी निधन
पुणे-भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यात दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे वय ७२ होते.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती.परंतु त्यांच्यांवर घरीच…
दुधामध्ये भेसळ खपवून घेतली जाणार नाही-मंञी संजय राठोड यांचा इशारा
मुंबई-दुधात होणारी भेसळ खपवून घेतली जाणार नाही. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल,असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत…
समृध्दी महामार्गावर भिषण अपघात;सहा जण जागीच ठार,तर सहा जण गंभीर जखमी
नागपूर-समृध्दी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि.बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती…
२८ वर्षानंतर भाजपा चा बालेकिल्ला ढासाळला; कसब्यात काॅग्रेसचे रवींद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी
पुणे-आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा
विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.या पराभवाची जबाबदारी हेमंत…
शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट
अहमदनगर-जिल्ह्यातील शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला.त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते.आग लागताच सगळे पळापळ करून बाहेर आले. यातील 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस…
आमदार संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण
बीड-शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.हिंगोलीतील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे.
सदरील व्हिडीओ 3-4 दिवसांपूर्वीच्या घटनेचा असल्याची माहिती आहे.व्हिडिओत हिंगोली…