Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
आता दिल्ली प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचे मिळणार ऑनलाइन तिकीटे
नवीदिल्ली वृत्तसेवा-केंद्राने प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांना साक्षीदार होण्यासाठी मान्यवर,अतिथींना ई- निमंत्रणे व सर्वसामान्यांना तिकिटांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी ऑनलाइन निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल Aamantran सुरू…
वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण नाहीच-उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस
मुबंई वृत्तसेवा-वीज कंपनीचे खासगीकरण करायचे नाहीच अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज केली.वीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर सहमती झाल्याचे ते म्हणाले.त्याशिवाय वीज कर्मचाऱ्यांच्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन
नवीदिल्ली वृत्तसेवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 99व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला.
मोदींनी स्वतः ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती…
भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन;सकाळी ११ वा.होणार अत्यंसंस्कार
पुणे वृत्तसेवा-भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून मुक्ता टिळक यांच्यावर कॅन्सर आजाराच्या संदर्भात उपचार सुरू होते.…
श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचा विश्वविक्रम..!संस्थेला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार जाहीर
अहमदनगर-नागेबाबा मल्टीस्टेट ने २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण देशभरातील ५७ शाखाव्दारे ६ लाखापेक्षा अधिक ग्राहकांना वर्षाचे ३६५ दिवस दररोज १२ तास सेवा देवून नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.या कामकाजाची दखल "वर्ल्ड रेकाँर्ड इंडीया…
काळ्या टोपी खाली..मेंदू सडका..! भगतसिंग कोश्यारींची जीभ पुन्हा घसरली
मुंबई वृत्तसेवा-काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पार्सल महाराष्ट्राबाहेर पाठवा. त्यांची बौद्धिक उंची कमी आहे.त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळाला,अशा प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त…
लवकरच आष्टी-पुणे रेल्वेसेवा सूरू करणार-केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे
अहमदनगर-सध्या सुरू केलेल्या न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे सेवा करून आम्ही यावरच थांबणार नसून न्यू आष्टी ते पुणे रेल्वेसेवा काहि तांञिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी आपण मुंबई येथील रेल्वे अधिका-यांना सुचना दिल्या असून,यावर लवकरात लवकर…
देशात समान नागरी कायदा लागू होणार ! भाजपाची वचनपूर्ती पुर्ण करण्याची शक्यता
नवीदिल्ली वृत्तसेवा- अयोध्येत राम मंदिर बनवणे व काश्मिरातून कलम ३७० हटवणे ही दोन मोठी वचने पूर्ण केल्यानंतर केंद्राने देशात समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिव्हिल कोड) लागू करण्याच्या तिसऱ्या मोठ्या वचनपूर्तीच्या दिशेने पावले उचलली…
पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं असतात त्याचा आम्हाला अभिमान-राष्ट्रवादीचे माजी आ.राजन पाटील यांचे…
सोलापूर वृत्तसेवा-पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच
तुझ्याएवढी एवढी पोरं असतात.त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे.आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302,307 ची कलमं लागली आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे,असे वादग्रस्त वक्तव्य मोहोळचे राष्ट्रवादी…
दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर
मुंबई वृत्तसेवा-पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच,या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला…