Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
राज्याचे गृहमंञी पद देवेंद्र फडणवीस यांच्या आवाक्याच्या बाहेरचे-सुषमा अंधारे
मुंबई वृत्तसेवा-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सर्व मंञीमंडळाचा गाडा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहे.त्यांच्याकडे सहा जिल्ह्याचा भार आहे,अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नसून हे पद…
आजचा विजय माझे पती स्व.रमेश लटके यांच्या कामाची पोहच पावती-ऋतुजा लटके
मुंबई वृत्तसेवा-आजचा विजय हा माझे पती रमेश लटके यांचा आहे.त्यांनी त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली,त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे.मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे,असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार…
खा.राहूल गांधी यांच्यासह तिघांवर भारत जोडो याञे दरम्यान गुन्हा दाखल
बंगळूर वृत्तसेवा-खा.राहुल गांधी यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.KGF-2 ची म्युझिक लेबल कंपनी MTR ने ही केस केली आहे.भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनमध्ये राहुल यांनी KGF-2 चे गाणे वापरले आहे."समुंदर में लहर उठी…
रूग्णालयातून डायरेक्ट शिबीरात;पाच मिनिट केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
अहमदनगर वृत्तसेवा-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिबिरासाठी शरद पवार यांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा 'देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा…
व्यापा-याने स्वखर्चातून पोखरी जवळ बॅरिगेटींग बसविण्याचा घेतला निर्णय; अधिका-यांनो अजून किती जीव…
आष्टी-जामखेड रस्तावरील पोखरी गावाजवळील पुल हा धोकादायक असून,या ठिकाणी असलेल्या पुलावर बॅरिगेटींगच (कठाडा) नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पण या रस्ताचे ना राजकारण्यांना..ना प्रशासकीय अधिका-यांना सोयरसुतक नाही.या रस्त्याच्या…
राष्ट्रवादी काॅग्रेसचे १२ आमदार फुटले…!समदं ठरलं फक्त मुहूर्त बाकी
मुंबई वृत्तसेवा-राष्ट्रवादीचे बारा नेते फुटले आहेत, फक्त मुहुर्त ठरायचा आहे. सोलापूरमधील मोठा नेता फुटणार आणि विरोधकांना मोठा दणका बसणार आहे. फक्त थोडं थांबा वाट पहा असा इशारा काय झाडी, काय डोंगार या वाक्याने प्रचंड प्रसिद्धीझोतात आलेले…
गुजरातेत १ आणि ५ डिसेंबर मतदान निकाल ८ डिसेंबरला
गुजरात वृत्तसेवा-निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत.182 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला 93 जागांसाठी…
आता सर्प मित्रांसाठी आचारसंहिता लागू सापांशी खेळ,स्टंटबाजीस मनाई
आष्टी-आता सर्पमित्रांसाठीही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.सर्पमित्रांना सापांशी खेळ व स्टंटबाजी करता येणार नाही.साप आराम करीत असेल तर त्याला त्रास देता येणार नाही.दारू पिऊन साप पकडता येणार नाही.गरज नसताना साप हाताळता येणार नाही.साप…
होय,१९ नोव्हेंबरलाच उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी येणार
आष्टी-अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून १९ नोव्हेंबरला केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी सोमवारी नगरमध्ये येऊन उड्डाणपुलाच्या कामाची…