व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

इतर बातम्या

नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सवाचे पंकजाताई मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन

नाशिक । प्रतिनिधी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे; त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे.…

प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई I प्रतिनिधी नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात प्रदूषण…

जरांगेंना डाऊन करण्यासाठी धसांना पाठिवले : आव्हाड

मुंबई । प्रतिनिधी तुम्ही फक्त घाबरवण्याचे काम केले. ओबीसींना घाबरवले. मराठ्यांना घाबरवले. तुम्ही तुमच्या घरात सुखी राहा, मी माझ्या घरात सुखी आहे. तुमच्या एकाही प्रश्न मला उत्तर द्यायचे नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे…

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? आ. सुरेश धस

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? आ. सुरेश धस मुंबई । प्रतिनिधी मोर्चेकरांच्या संमतीनं मोर्चा मिटवणं योग्य की अयोग्य? जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकवून पेटवायचाच धंदा जमतो का? महाराष्ट्राचं सामाजिक…

मुंबईत बारा सिलेंडरचा ब्लास्ट

मुंबई । प्रतिनिधी मुंबईच्या ओशिवरा भागात आज मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत बारा सिलेंडरचा ब्लास्ट झाला. यामुळे परिसरातील ३० हून अधिक दुकाने खाक झाली आहे.आग मोठ्या प्रमाणात या फर्निचरच्या दुकानांमधून वाढली आहे. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे…

शिकावू वाहनचालकाचा ताबा सुटला, कार विहिरीत कोसळलून तिघांचा मृत्यू

नागपूर । प्रतिनिधी कार चालवणे शिकणाऱ्या मुलाचा गाडीवरचा ताबा सुटून गाडी रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरीत पडून तीघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस, स्थानिक…

ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे निधन

मुंबई । प्रतिनिधी आपल्या साहित्यातून ग्रामीण भागातील वास्तव चित्र मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते 84 वयाचे…

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार, शरद पवारांच्या हस्ते होणार वितरण

मुंबई । प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त सरहद पुणे यांच्या वतीने शिवसेनेेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिल्ली येथे…

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात १० लाख भगवद्गीतांचे मोफत वाटप; आष्टीच्या पत्रकारांना लाभ

प्रयागराज click2ashti-प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात विविध भाषेतील" यथार्थ गीता " १० लाख प्रति मोफत वाटप केल्या.आष्टी तालुक्यातील पत्रकारांनाही " ययार्थ गीता " वाटप केल्या गेल्या असून भगवत गीता या अत्यंत पवित्र भूमीत प्राप्त झाल्याने बीड…

राहुल सोलापूरकर यांना जोड्याने मारा, एक लाख बक्षीस मिळवा

मुंबई । वृत्तसंस्था महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी जनतेला आवाहन केले आहे. राहुल सोलापूरकर यांचं तोड चपलेने फाेडणाऱ्याला एक लाख रुपये…
कॉपी करू नका.