Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
तिरूपती बालाजी चे दर्शन घ्या झटपट अन् वेळ व पैसाही वाचवा
आष्टी click2ashti-जर आपण तिरूपती बालाजीचे दर्शन घेण्याच्या विचारात असाल तर आपणांस किती खर्च व किती वेळ लागेल हे आपण या बातमीत जाणून घेऊ या...
जर तुम्ही अहमदनगर,बीड,पुणे, सोलापूर वरून तिरूपती बालाजीला जाण्याचा विचार करत असाल तर दोन…
रासपचा ४० जागांवर दावा
मुंबई click2ashti आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आिण महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भात तयारी सुरु केली आहे. यातच महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील ४० जागांवर दावा सांगितला आहे.…
लाडकी बहिण योजनेतील घोटाळेबाजांचे बँकखाते गोठावले
मुंबई click2ashti राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. राखी पौर्णिमेला या योजनेचे दोन हप्ते राज्यातील महिलांच्या खात्यावर जमा झाले. मात्र लाडक्या बहिणींची फसवणूक करुन योजनेत लाखो…
सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर क्रॅश
पुणे click2ashti राष्ट्रवादी कॉॅंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी पुण्याहून उड्डाण केलेले हेलिकॉप्टर वावधन (जि.पुणे) येथे आज बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले. ही घटना वावधन परिसरात मोकळ्या जागेत…
आचारसंहितेपूर्वी आरक्षण मिळाले नाही तर राजकीय निर्णय घेणार : मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर click2ashti बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगड येथे होणारा दसरा मेळावा ऐितहासिक करायचा आहे. यातून आपल्या समाजाची पुन्हा एकदा एकजुट दाखवायची आहे असे सांगून आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राजकीय निर्णय…
यंदा महायुतीचे तर पुढच्यावेळी फक्त कमळाचे सरकार : अमित शहा
मुंबई click2ashti कंेद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी पक्षाची बैठक घेतली. बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोदी सरकारने देशभरात काम केले. म्हण्ून ितसऱ्यांदा…
एअर होस्टेसच्या धर्तीवर इलेक्ट्रीक एसटीमध्ये शिवनेरी सुंदरी
मुंबई click2ashti एसटी महामंडळात नवीन इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या असून या बस राज्यभर प्रवाशांना घेऊन प्रवास करत आहेत. प्रवासी वातानुकुलीत इलेक्ट्रॉनिक बसमध्ये प्रवासाचा आनंद घेत असून या आनंदात अजुन भर पडणार आहे ती शिवनेरी सुंदरीची....…
कानपूर कसोटीत भारताचा विजय
कानपूर click2news कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भारतासमोर ९५ धावांचे लक्ष्य होते, जे…
मुख्यमंत्रीपदावर काँग्रेसचा दावा
मुंबई click2news लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार येणार नसून महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल आिण मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल…
संभाजीराजेंनी काढला नविन पक्ष
मुंबई click2ashti राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीराजेे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने नवीन पक्ष स्थापन केला असून याला निवडणूक आयोगाने…