व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

Uncategorized

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर लँड होताच उडाले ड्रोन

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक येथे दाखल झाले. शिंदे यांचे हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर लँड होतात एक ड्रोन उडल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी…

राहुल सोलापूरकर यांना जोड्याने मारा : जितेंद्र आव्हाड

मुंबई । वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर चर्चेत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विधान करुन पुन्हा वाद ओढावून घेतला आहे. दरम्यान राष्ट्रवादी…

रजेवरुन भांडण; चार कर्मचाऱ्यांना चाकुने भोसकले

कोलकाता I वृत्तसंस्था रजा मागितल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात एका कर्मचाऱ्याने चार कर्मचाऱ्यांना चाकुने भोसकले असून हल्लेखोर रक्ताने माखलेला चाकू हातात घेत थेट फिरत असल्याची घटना कोलकाता येथे घडली. हल्ल्यानंतर तो कार्यालयातून बाहेर…

राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा : पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे

बीड। प्रतिनिधी प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हा…

आष्टी तालुक्यात ५०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारणार;माजी आ.भीमराव धोंडे यांची घोषणा

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आष्टी तालुक्यात लवकरच ५०० खाटांचे अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येईल,अशी घोषणा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी,पाटोदा,शिरूर…

आमदार धस यांनी घेतली झाडाझडती;अधिका-यांशी ‘वन बाय वन’ केली चर्चा

आष्टी click2ashti-गेल्या दहा वर्षांत विकिसकांमाची बसलेली खिळ व अधिकारी यांची कामात चाललेली टंगळ-मंगळ,मतदार संघातील घडविलेली,रखडलेली कामांचा आढावा बैठकीत समाचार घेत प्रत्येक अधिका-यांशी वन बाय वन चर्चा करत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचीही…

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली click2ashti-भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग Manmohan Singh यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली.त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या…

धनंजय मुंडेंवर तोंड लपवण्याची वेळ-आमदार सुरेश धस

मुंबई click2ashti-बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराड यांचे नाव आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत. ते गत 2 दिवसांपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे फिरकले नाहीत.…

जागा मालकाच्या उपोषण आंदोलनामुळे भारतीय स्टेट बॅकेचे शाखाधिकारी नरमले..!

आष्टी click2ashti-आष्टी येथील भारतीय स्टेट बँक शाखेचे स्थलांतर होऊनही जागेचा ताबा आणि भाड्याच्या फरकाची रक्कम न देता जागा मालकांने शाखाधिकार्‍या विरुद्ध जागा मालक बंधूंनी उपोषण आंदोलन केल्यामुळे जागेचा ताबा देऊन शाखाधिकाऱ्याला सपशेल नरमाईची…

आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहिर निषेध

आष्टी click2ashti-बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीनंतर बोलतात जीभ घसरली आहे.एका पत्रकाराने लावलेल्या बातमीचा उल्लेख करत बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकाराच्या बायकोचा आणि मुलाचा उल्लेख केला. माझ्यावर तुझ्या…
कॉपी करू नका.